Punjab Train Accident: पंजाबच्या फतेहगढ साहिबमध्ये दोन ट्रेनची धडक, अपघातात दोन जण जखमी
अमृतसर दिल्ली रेल्वे मार्गावर फतेहगढ साहिब येथे आज सकाळी दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात घटनेत दोन जण जखमी झाले आहे.
Punjab Train Accident: अमृतसर दिल्ली रेल्वे मार्गावर फतेहगढ साहिब येथे आज सकाळी दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात घटनेत दोन जण जखमी झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले आणि पॅसेंजर ट्रेनला धडकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. (हेही वाचा- मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक संपणार; 'या' स्थानकांपर्यंतच धावणार लोकल ट्रेन)
VIDEO | Punjab: At least two people were injured in collision between two trains in Fatehgarh Saheb on Amritsar-Delhi railway line earlier today. As per reports, the engine of a goods train derailed and collided with a passenger train. pic.twitter.com/K1kz19cXS9
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2024 10:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

