पुणे मेट्रोचा प्रवास आता अधिक सुकर करण्यासाठी त्याची तिकीटं व्हॉट्सअ‍ॅप वर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याबाबतची माहिती ट्वीट करून देताना याची प्रोसेस देखील सांगण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वर ‘Hi’ मेसेज व्हॉट्सअ‍ॅप वर +91 94201 01990 ला पाठवल्यानंतर तुमची तिकीट बुकिंगची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. नक्की वाचा: Passengers Response to Pune Metro: पुणे मेट्रोला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्या दिवशी 37 हजारांहून अधिक लोकांनी केला प्रवास .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)