Diwali Special Chivda Recipe:  दिवाळीच्या फराळातील सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे चिवडा. चिवडा बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. अनेकांना भाजक्या पोह्यांचा तर काहींना मुरमुऱ्यांपासून बनवलेला चिवडा आवडतो. आजा आपण भाजक्या पोह्यापासून कुरकुरीत, चटकदार चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग ट्राय करूया भाजक्या पोह्यांचा चिवडा...(हेही वाचा - Diwali Special Karanji Recipe: दिवाळीतील फराळासाठी खवा, ड्राई फ्रूट्स, खोबर आणि हिरवी वेलचं सारण वापरून बनवा खुसखुशीत करंजी, पहा व्हिडिओ)

चिवड्यासाठी लागणारं साहित्य -

१ किलो भाजके पोहे

१ वाटी शेंगदाणे

१ वाटी डाळ्या

१ वाटी सुक्या खोबऱयाचे काप

काजू

बदाम

मनुके

कडीपत्ता

चिवडा मसाला

लाल मिरची पावडर

गरम मसाला

हळद

हिंग

बडीशेप

मोहरी

जिरे

मीठ

पिठीसाखर

तेल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)