Diwali Tragedy in Pune: फटाक्यांच्या धुरात दुचाकींची समोरासमोर धडक, 4 जखमी अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

दिवाळीनिमित्त सर्वत्र फटाके फोडले जात आहेत. त्या धुरामुळे अनेकांना त्रास होत आहे. अपघात होत आहेत. अशीच घटना पुण्यातील उरुळी कांचन येथे घडली.

Diwali Tragedy in Pune: फटाक्यांच्या धुरात दुचाकींची समोरासमोर धडक, 4 जखमी अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
Photo Credit- X

Diwali Tragedy in Pune: दिवाळीनिमित्त पुण्यात फटाक्यांच्या धुरामुळे दोन दुचाकींची समोरासमोर धडक (Bike Accident) होऊन झालेल्या अपघातात चार तरुण जखमी झाले. पुण्यातील उरुळी कांचन (Uruli Kanchan) गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून तीन जण अतिगंभीर अवस्थेतून बाहेर आहेत. चक्रधर संतोष कांचन, क्षितीज राहुल जाधव (18), सिद्धांत नवनाथ सातव (20), प्रतीक संतोष साठे (20) अशी जखमी तरुणांची नावे असून त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितांपैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: Boy Dead After Drowning In Water Tank At Vashi: वाशी येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)

फटाक्यांच्या धुरात दुचाकींची समोरासमोर धडक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2024 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).