भारतामध्ये आज 15 नोव्हेंबर, कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जात आहे. हा दिवस उत्तर भारतामध्ये देव दीपावली म्हणून देखील साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने हरिद्वार, वाराणसी निमित्ता अनेक घाटांवर आकर्षक सजावट, रोषणाई करण्यात आली आहे.  आज सकाळी देखील अनेक ठिकाणी गंगा नदी सह पवित्र नद्यांच्या ठिकाणी भाविकांनी डुबकी मारत दिवसाची सुरूवात केली आहे.

अस्सी घाट

हरिद्वार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)