रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शंकर यांनी माता गौरीला लग्नानंतर पहिल्यांदा काशीत आणले. यावेळी भोलेनाथांनी आपल्या गणांसह रंग उधळून तो दिवस साजरा केला. तेव्हापासून या प्रकारची होळी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. सुखी जीवनासाठी हा सण अत्यंत शुभ मानला जातो.  हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी प्रतिक्रिया देताना "...हनुमान गढीचे नागा साधू श्री हनुमान जी महाराजांचे प्रतीक घेऊन बाहेर पडले आहेत. ते होळी खेळताना 'पंचकोशी परिक्रमा' करतील. ते येथे 'गुलाल' उधळलतील असं म्हणाले आहेत.

पहा अयोध्येतील रंगभरी एकादशी होळीचं सेलिब्रेशन

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)