Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून अयोध्येत हनुमानगढी मंदिरात पूजा (Watch Video)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी अयोध्या येथे हनुमानगड मंदिरात पूजा केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून अयोध्येत हनुमानगढी मंदिरात पूजा (Watch Video)
PC-X

Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह(Jay Shah) 2025 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होते. रविवारी संध्याकाळी अयोध्येत पोहोचल्यानंतर जय शाह यांनी हनुमानगड मंदिरात प्रार्थना केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. अलीकडेच, जय शाह यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या सल्लागार मंडळाच्या सदस्य म्हणून निवड झाली. आयसीसी अध्यक्ष हे नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स सल्लागार मंडळाच्या 13 संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ज्याचे अध्यक्षपद श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कुमार संगकारा यांच्याकडे असेल. (Maha Kumbh 2025: बॉक्सर मेरी कोमने महाकुंभात केले पवित्र स्नान, गंगेच्या काठावर धावताना आणि कॅमेऱ्यात पोज देताना दिसली, पाहा व्हिडिओ)

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची हनुमानगढी मंदिरात प्रार्थना

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).