अयोध्या राम मंदिरचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना काल रात्री ब्रेन हॅमरेज झाल्याने सध्या उपचारासाठी त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याची माहिति देण्यात आली आहे. त्यांची तब्येत खालावत असल्याने सध्या त्यांना अयोध्येमधून Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences मध्ये हलवण्यात आले आहे. न्युरोलॉजीच्या इमरजंसी युनिट मध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या क्रिटीकल कंडिशन मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)