मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे हा संदेश प्राप्त झाला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तापस सुरु केला आहे.
A WhatsApp message received on the #UttarPradesh Police's (@Uppolice) text helpline has issued a death threat to Chief Minister #YogiAdityanath (@myogiadityanath) and a case has been registered in the matter.
Photo: IANS (File) pic.twitter.com/r8J5VbpqSm
— IANS (@ians_india) August 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)