1/6
ब्रुना हिने तिच्या हॉट लूकमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ केले आहे. ( फोटो सौजन्य - इंन्स्टाग्राम )
2/6
टेलिव्हिजनवरील खतरो के खिलाडीमधून ब्रुना झळकली होती. ( फोटो सौजन्य - इंन्स्टाग्राम )
3/6
आपल्या ग्मॅमरस लूकमधून सोशल मीडियावर सध्या प्रेक्षकांनांच्या नजरा ब्रुनावर पडत आहेत. ( फोटो सौजन्य - इंन्स्टाग्राम )
4/6
या फोटोत ब्रुनाचा एकदम हॉट लूक पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य- इंन्स्टाग्राम )
5/6
या फोटोत ब्रुनाचा खूप बोल्ड लूक दिसून येत आहे.
6/6