ISS कडे झेपावलेल्या ऐतिहासिक Axiom Mission 4 मोहिमेबद्दल खास गोष्टी

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

दोन आठवडे वास्तव्य

डॉकमध्ये प्रवेश केल्यानंतर, खाजगी अंतराळवीर कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत सुमारे दोन आठवडे राहून अभ्यास करणार आहेत. (Photo Credit:X@airnewsalerts)

28 तासांचा प्रवास

Axiom Mission 4 द्वारा अवकाशामध्ये जाण्यासाठी आता अंतराळवीरांना 28 तास लागणार आहेत. 26 जून ला संध्याकाळी 4-10 दरम्यान ते ISS च्या हार्मनी मॉड्यूलशी जोडले जाईल. (Photo Credit:X@DDNewslive)

शुभांशु शुक्ला वायूदलाचा पायलट

शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे एक अनुभवी चाचणी वैमानिक आहेत. त्यांनी या मोहिमेसाठी रशियातील युरी गागारिन कॉसमोनॉट प्रशिक्षण केंद्रात कठोर प्रशिक्षण घेतले आहे. (Photo Credit:X @IAF_MCC)

41 वर्षांनी भारत अवकाशात

1984 ला राकेश शर्मा नंतर शुभांशू शुक्ला हा पहिला भारतीय अंतरळवीर आहे जो अंतराळात जात आहे. तर ISS मध्ये जाणारा पहिला भारतीय आहे. (Photo Credit:X@byadavbjp)

नासा आणि इस्रो यांचे सहकार्य

नासा आणि इस्रो यांच्या सहकार्यातून Axiom Mission 4 होत आहे. (Photo Credit:X@airnewsalerts)