Standing Sex Position Tips: स्टँडिंग सेक्स पोजिशन पुरेपूर आनंद घेण्यासाठी 'या' टिप्स येतील कामी
Standing Sex Positions (Photo Credits: File Image)

सेक्स (Sex) दरम्यान काही ठराविक पोजिशन्सचा वापर केल्यास तुम्हाला सेक्सचा चांगला अनुभव घेता येतो. रोजच्या त्याच पोजिशन्स तुम्ही कंटाळला असाल तर काही हटके पोजिशन्सनी तुम्ही हा आनंद द्विगुणित करु शकाल. त्यासाठी काही ठराविक गोष्टींची लक्षात ठेवणे वा त्या गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. तुम्ही सेक्स लाईफ (Sex Life) थ्रिलिंग बनविण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर वा सेक्ससंबंधीची माहिती देणा-या पुस्तकांमध्ये, व्हिडिओमध्ये अनेक सेक्स पोजिशन्सची (Sex Position) माहिती मिळेल. त्यातीलच ब-याचदा वापरली जाणारी सेक्स पोजिशन म्हणजे 'Standing Sex Position.' या पोजिशनमुळे तुम्ही सेक्सदरम्यान परमोच्च सुखाचा अनुभव घेऊ शकता.

स्टँडिंग सेक्स पोजिशनचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही सेक्सचा उत्तम अनुभव घेऊ शकाल.

1. जर तुम्ही स्टँडिंग सेक्स पोजिशन ट्राय करायचे असेल तर तुमचा पार्टनर तुमच्या उंची एवढा असणे गरजेचे आहे. हेदेखील वाचा- Tips to Improve Your Sex Life: सेक्स लाईफ Interesting बनविण्यासाठी 'या' छोट्या छोट्या गोष्टींना द्या प्राधान्य!

2. तुम्ही उभे राहून सेक्स करत असाल तर तुम्ही स्वयंपाकघर वा बाथरूमचा ओट्यांचा वापर करा. जिकडे तुम्हाला आधार घेता येईल.

3. या पोजिशनमध्ये तुमच्या महिला जोडीदाराला भिंतीला चिकटून उभे करा. ही एक रोमँटिक सेक्स पोजिशनमधील एक पोजिशन आहे. यात तुम्ही दोघांनीही उत्साहवर्धक या पोजिशनचा आनंद घ्या.

4. स्टँडिंग पोजिशनमध्ये स्त्रियांनी तुमचे पाय पुरुष जोडीदाराच्या कंबरेभोवती घट्ट आवळा. असे केल्यास पुरुषांचे शिस्न स्त्रीच्या योनीत जाणे सोपे जाईल. ज्यामुळे जास्त त्रास देखील होणार नाही.

5. स्टँडिंग पोजिशनमध्ये तुम्ही डॉगी स्टाईल सेक्सदेखील करु शकता. यात तुमचा पुरुष पार्टनर तुमच्या मागे उभा असेल. आणि मागून ही सेक्स प्रक्रिया केली जाईल.

लक्षात ठेवा स्टँडिंग सेक्स पोजिशन ही करण्यास जितकी रोमँटिक वाटते तितकीच या पोजिशनसाठी तुमच्यात चांगली ताकद असणे गरजेचे आहे. कारण यात शरीराची फार ऊर्जा खर्च होते. त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत असणे देखील गरजेचे आहे. तुमचे शरीर थकलेले असल्यास शक्यतो ही पोजिशन करणे टाळा.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये)