Masturbation Tips for Women: मास्टरबेशन करून Orgasm साठी काय कराल? वाचा स्वतः महिलांनी सांगितलेल्या 'या' खास टिप्स
Masturbation (Photo Credits: Pixabay)

हस्तमैथुन (Masturbation) करण्याचे फायदे तर आपण जाणूनच असाल. अनेकदा पार्टनर कडून संतुष्ट न झालेल्या किंवा सिंगल असलेल्या महिला या प्रकारे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वतःच घेतात. हस्तमैथुन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेकदा यामध्ये महिला फिंगरिंग करण्याला प्राधान्य देतात, अर्थात हा त्यातील महत्वाचा भाग आहे, मात्र तेवढ्यावरच अवलंबून राहू नका. उलट तुमच्या शरीरात असेही काही भाग आहेत ज्याला स्पर्श केल्यावर तुम्हाला Orgasm मिळवण्यात मदत होऊ शकते. यासोबतच अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो पण त्या  लक्षात घेऊन त्यानुसार मास्टरबेट केल्यास तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा आणि सुखद अनुभव मिळवता येईल. काही महिलांशी आम्ही संवाद साधला असताना त्यांनी स्वतःच्या काही सिक्रेट टिप्स शेअर केल्या आहेत. आज या लेखातून आपण याच टिप्स पाहणार आहोत जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हीही जर का स्वतःला सेक्श्युली संतुष्ट करण्यासाठी मास्टर्बेशन करणार असाल तर तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. Masturbation करणाऱ्या व्यक्ती कामात ठरतात अव्वल तर पगारसुद्धा बक्कळ मिळवतात; अभ्यासातून खुलासा

Masturbation Tips for Women

-मास्टरबेशन करण्याआधी हातांना ल्युब किंवा ओलसर काहीतरी नक्की लावा. जेणेकरून ही प्रोसेस सहज होते. Lube म्हणजे काय? ल्यूबचे प्रकार आणि सेक्स करताना त्याचा वापर कसा करावा याविषयी नेमकी माहिती वाचा

-हस्तमैथुन करण्याआधी हंपिंग म्हणजेच बोथट टोकावर अलगद उड्या मारणे हा प्रकार करून पहा यातून व्हजायना मध्ये आवश्यक तो ओलावा येतो.

- फिंगरिंग करून जर तुम्हाला हवा तसा आनंद मिळत नसेल तर घरातील टोक नसलेल्या काही लांब गोष्टी सुद्धा वापरू शकता, मात्र यात काळजी घेणे आवश्यक आहे. काकडी, गाजर, मुळा, केळे याचा वापर अनेक महिला सर्रास करतात. Sex Toy शिवायही करू शकता Masturbation; घरगुती गोष्टी वापरून करा हस्तमैथुन व मिळवा परमोच्च सुख

- मास्टरबेशन करण्यासाठी तुम्ही बोटांना शक्यतो सर्क्युलर फिरवा आणि मग व्हजायना मध्ये आत घ्या. Water Masturbation: हॅन्ड शॉवर, जेट स्प्रे वापरून मास्टरबेशन करताना लक्षात ठेवा 'या' Hacks, परमोच्च सुख गाठण्यात नक्की येतील कामी (Watch Video)

-निप्पल्सच्या भोवती नाजूक स्पर्श करताना हळूच चिमटा घेऊन तुम्ही आणखीन जास्त उत्तेजित होऊ शकता.

-तुम्हाला थेट Clitoris ला हात लावायला आवडत नसेल तर अंडरवेअर वरून सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता.

एक गोष्ट लक्षात घ्या, सेक्स हा तुम्ही किती एन्जॉय करता यावर तुम्हाला Orgasm मिळणार का हे पूर्णतः अवलंबून असते. त्यामुळे मानसिक दृष्टीने स्वतःला तयार करा. लॉक डाऊन काळात पार्टनरसोबत सेक्स करण्याऐवजी स्वतःच आपली जबाबदारी घेणे अधिक फायद्याचे आहे.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. याचा प्रत्यक्ष वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे सुद्धा फायद्याचे ठरेल)