Sex Toy शिवायही करू शकता Masturbation; घरगुती गोष्टी वापरून करा हस्तमैथुन व मिळवा परमोच्च सुख
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

अनेक जोडपी आपल्या सेक्स लाईफला अजून मसालेदार बनवण्यसाठी Sex Toys चा वापर करतात. तर अनेक, विशेषतः सिंगल लोक हस्तमैथून (Masturbation) करण्यासाठी Sex Toy वर अवलंबून असतात. मात्र बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, मास्टरबेशन आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि हे लोक या विषयावर उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण एका संशोधनात असे म्हटले आहे की, मास्टरबेशन पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी फायदेशीर आहे आणि आरोग्यदायीसुद्धा.

हस्तमैथुनमुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही परमोच्च सुख प्राप्त होते. यामध्ये डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन नावाचे एंडोमॉर्फिन रिलीझ होते. तुमचा मूड चांगला ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.

जर आपण देखील हस्तमैथुन करत असाल, तर आपण कधीतरी सेक्स टॉयचा वापर नक्कीच केला असेल. परंतु आपल्याला माहित आहे की, सेक्स टॉयचा वापर न करताही आपण हस्तमैथुनमध्ये परमोच्च सुख मिळवू शकता. होय, मास्टरबेशन दरम्यान आपण घरगुती गोष्टींचा उपयोग करून स्वतःला आनंद देऊ शकता. विशेषतः स्त्रियांसाठी या गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात.

इलेक्ट्रिक टूथब्रश - आपल्याकडे व्हायब्रेटर नसल्यास काही हरकत नाही. मास्टरबेशनचा परमोच्च आनंद मिळविण्यासाठी, आपण व्हायब्रेटरऐवजी चार्ज करण्यायोग्य इलेक्ट्रिक टूथब्रश किंवा हेड मालिशर वापरू शकता. ही साधने वापरण्यापूर्वी, त्याचे ब्लेड किंवा वस्तरा काढून टाका.

बाथरूममधील नळ - बाथरूममधील जेट स्प्रेच्या मदतीने तुम्ही मास्टरबेशनचा आनंद घेऊ शकता. यासाठी, आपल्या बाथटबच्या बाजूला बसा आणि आपल्या प्रायव्हेट भागास उत्तेजना देण्यासाठी जेट स्प्रे वापरा. यामध्ये आपण आपल्याला हवा तसा पाण्याचा दबाव वाढवू किंवा कमी करू शकता.

(हेही वाचा: Sex Tips: मासिक पाळी दरम्यान 'ओरल सेक्स' करणे सुरक्षित आहे का? काय घ्याल काळजी)

चमचा - आपण चमच्याने हस्तमैथुन करण्याचा प्रयत्न केला आहे? तर चमचाचाही वापर आपण सेक्स टॉय म्हणून करू शकता. चमचा आपल्या प्रायव्हेट पार्टवर घासल्याने तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळण्यास सुरुवात होईल. यासाठी वंगण म्हणून चमच्यावर पेट्रोलियम जेली वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा चमचा तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घालू नका, अन्यथा यामुळे दुखापत होऊ शकते.

यासह स्त्रिया हस्तमैथुन करण्यासाठी मेणबत्त्या, भाज्या, फळे अशा गोष्टींचा वापर करू शकतात. मात्र लक्षात घ्या या गोष्टी वापरताना कंडोमचा वापर नक्की करा. योनी अथवा गुदद्वारामध्ये बोटे घालताना बोटे स्वच्छ धुतलेली असावीत. नखे काढलेली असावीत. बोटांऐवजी इतर कोणतीही वस्तू वापरताना ती टोकेदार नाही ह्याची खात्री करून घ्यावी.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)