Water Masturbation: हॅन्ड शॉवर, जेट स्प्रे वापरून मास्टरबेशन करताना लक्षात ठेवा 'या' Hacks, परमोच्च सुख गाठण्यात नक्की येतील कामी (Watch Video)
Water Masturbation (Photo Credits: Pixabay)

मास्टरबेशन (Masturbation) करण्याच्या नाना पद्धती आपण ऐकल्या असतील, खरं सांगायचं तर अनेकांनी कितीही नाक मुरडली तरी त्यातल्या अनेक पद्धती निदान एकदा तरी आवर्जून ट्राय केलेल्या असतात. यातीलच एक प्रकार म्हणजे पाण्याचा वापर करून मास्टरबेशन! जर का तुम्ही क्लिटोरल रबिंग, सेल्स फिंगरिंग (Self-Fingering) किंवा वायब्रेटरचा वापर करून थकला असाल किंवा त्यात काही गमंत उरली नसेल तर तुम्ही तुमच्या बाथरूम मधल्या हॅन्ड शॉवर किंवा जेट स्प्रेचा वापर करून तुमच्या प्रायव्हेट पार्ट ला सुखद अनुभव देऊ शकता. ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल तरी आजवर अनेकांनी हे ट्रे करून पाहिले आहे, आणि याच महिलांनी नवं काय ट्राय करू पाहणाऱ्या महिलांसाठी काही सोप्प्या ट्रिक्स शेअर केल्या आहे. या ट्रिक्स वापरून तुम्ही कोणालाही काही कळायच्या आतच परमोच्च सुख गाठू शकाल. Sex Tips: भांडणानंतर सेक्स करण्यात येते अधिक मजा, अनुभव घेण्यासाठी 'या' आहेत काही प्रभावी ट्रिक्स

ही पद्धत ट्राय करण्याच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की तुमच्या नळाची स्वच्छता अगदी योग्य असली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी असा प्रयत्न करणे टाळा. या ठिकाणी असणाऱ्या किटाणूं मुळे युरीन इन्फेक्शन सारखा धोका उद्भवू शकतो. आता थंडीचा महिना असल्याने गरम पाण्याने हा सुखद अनुभव घेऊ शकता.

वॉटर मास्टर्बेशन करताना लक्षात घ्यायची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा जोर. तुमच्या शॉवरचा जोर हा जास्त असायला हवा ज्यामुळे तुमच्या प्रायव्हेट पार्ट ला व्हायब्रेशन जाणवेल अगदी धीम्या गतीने जर का पाणी येत असेल तर तुम्ही प्रायव्हेट पार्ट शॉवरच्या अगदी जवळ धरायला हवा. अगदी जास्त आणि अगदी कमी वेग असेल तर एकतर तुम्हाला मजा येणार नाही अन्यथा पाण्यामुळे योनीच्या नाजूक भागाला दुखापत होऊ शकते.

पहा हा व्हिडीओ

जसे की तुम्ही या व्हिडीओ मध्ये ऐकले असेल की, जेट स्प्रे किंवा हॅन्ड शॉवर ला तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या आत गोलाकार दिशेने फिरवा, ज्यामुळे सर्व ठिकाणी रोमांच जाणवू शकेल.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये, तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधून ही कृती ट्राय करू शकता)