Sex Tips For Intense Orgasm: Lube म्हणजे काय? ल्यूबचे प्रकार आणि सेक्स करताना त्याचा वापर कसा करावा याविषयी नेमकी माहिती वाचा
Sex Tips (Photo Credits: File Image)

सेक्स (Sex) करताना महिलेच्या योनी मध्ये आवश्यक तितका ओलावा नसल्यास सेक्सची मजा ही वेदना भासू शकते. म्हणजेच अधिक कोरड्या योनीमध्ये (Dryness In vagina) पेनिट्रेशन करताना जळजळ होणे, खाज येणे असे त्रास जाणवतात, तर दुसरीकडे हाच ओलावा गरजेपेक्षा जास्त असेल तर योग्य ती ग्रीप मिळत नाही. अशावेळी मुख्य काय तर नेमका ओलावा मिळवून बॅलन्स साधणे. सेक्स आधी करायचा फोरप्ले (Foreplay) हा ओलावा मिळवण्यासाठी मदत करतो, पण काहीवेळा अशीही परिस्थिती असते की तुम्हाला फोरप्ले मध्ये वॅल घालवण्याची अजिबातच इच्छा नसते, अशावेळी एक गोष्ट तुमची मदत करू शकते आणि ती म्हणजे ल्युब. ल्युब ही कृत्रिम पद्धतीने तुमच्या पार्टनरला Wet (ओले) करण्याची पद्धत आहे. बाजारात हल्ली अनेक फ्लेव्हर च्या ल्युब (Flavoured Lube)  उपलब्ध असतात. या ल्युब्सचे प्रकार, आणि त्यांना वापरण्याची पद्धत याविषयी आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Kinky Sex Ideas: Roleplay पासून ते Spanking, Love Bite पर्यंत 'या' आयडिया तुमच्या सेक्स लाईफ करतील स्पाईस अप, नक्की वाचाच

ल्युब म्हणजे काय?

वाढते वय, गोळ्याऔषधांचा अधिक वापर, हार्मोनल बदल यामुळे योनी मध्ये कोरडेपणा येत असतो ल्युब चा वापर करून हा कोरडेपणा घालवून ओलावा आणता येतो. तसेच काही ल्युब्स या उत्तेजना वाढवण्याचे सुद्धा काम करतात. यामुळे स्टॅमिना वाढणे किंवा बर्थ कंट्रोल वैगरे काहीही फायदे होत नाहीत ही फक्त तुमची सेक्स प्रोसेस सुकर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाजारात असा दावा करत असलेल्या कोणत्याही गोष्टींना भुलू नका.

ल्युब चे प्रकार?

घरगुती किंवा नैसर्गिक वस्तूनाचा सुद्धा ल्युब म्हणून वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ नारळाचे तेल. नारळाच्या तेलाला पुरुषाच्या लिंगावर किंवा महिलेच्या योनीत काहीश्या प्रमाणात लावून सुद्धा आवश्यक तेवढा ओलावा येतो. तसेच हा नैसर्गिक मार्ग असल्याने याचे त्वचेवर वाईट परिणाम होत नाहीत. याशिवाय बाजार पाण्यासारखे, सिलिकॉन सारखे, कोरफड घातलेले, असे अनेक प्रकारचे ल्युब सुद्धा उपलब्ध असतात. हे ल्युब तुम्ही ऑनलाईन सुद्धा ओरडत करू शकता.

ल्यूब चा वापर कसा करावा?

- मुळातच हा तुमच्या क्रिएटिव्हिटी नुसार सोडवता येणारा प्रश्न आहे, पण अगदी सर्वसामान्यपणे ल्युब हे पुरुषाच्या पेनीस वर लावून त्याचा वापर केला जातो.

- तुम्हाला वेगळं काही करायचे असल्यास काही थेंब ल्युब प्रायव्हेट पार्टवर टाकून तुम्ही तुमच्या पार्टनरला ओरल सेक्स सुद्धा देऊ शकता.

-हातात थोडे ल्युब घेऊन पार्टनरला हस्तमैथुन करू देण्याचा पर्याय सुद्धा नक्की विचार करण्यासारखा आहे.

-ल्युब लावून ब्लोजॉब द्यायचा असल्यास तुम्ही फ्लेव्हर नुसार ल्युब निवडू शकता.

- थोडा आणखीन ट्विस्ट आणण्यासाठी महिलेच्या स्तनांवर ल्युब टाकून दोन्ही ब्रेस्टच्या मध्ये लिंग धरून बूब्स सेक्स करता येतो.

- तुम्हाला Anal Sex करायचा असल्यास सुरुवातीच्या वेळी ल्यूबचा वापर आवर्जून करा.

दरम्यान, सेक्स (Sex) करताना ड्राय व्हजायना (Dry Vagina) म्हणजेच योनीचा कोरडेपणा कित्येक वेळेस मूड स्पॉयलर ठरू शकतो. अशावेळी ल्यूबीचा वापर तुम्हाला मूड पुन्हा बनवण्यास मदत करेल पण त्याची नीट निवड करणे गरजेचे आहे, ल्यूबीच्या अतिवापराने त्वचेला धोका पोहचू शकतो, त्यामुळे विकत घेतानाच केमिकलचा प्रमाण नक्की तपासून घ्या.

(टीप- हा लेख केवळ माहितीपर आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)