![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/04/राम-नवमी-संस्कृत-मैसेजेस-6-380x214.jpg)
Ram Navami Messages In Sanskrit: रामनवमी (Ram Navami 2024) हा सण हिंदू धर्मीयांसाठी खूप खास आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी साजरी होत आहे. या दिवशी विधीनुसार शुभ मुहूर्तावर प्रभू रामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, असं म्हटलं जातं.
यावर्षी भगवान रामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 17 एप्रिल रोजी सकाळी 11:03 ते दुपारी 01:38 पर्यंत असेल. रामाची पूजा करण्यासाठी भाविकांना 2 तास 35 मिनिटे वेळ मिळणार आहे. राम भक्तांसाठी रामनवमीचा दिवश खास असतो. या दिवशी राम भक्तांना तुम्ही Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर खास संस्कृत भाषेतील शुभेच्छा देऊ शकता.
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥
भावार्थ: राम, रामभद्र, या रामचंद्र, ऐसा स्मरण करते हुए मनुष्य पाप में लिप्त नहीं होता है और समृद्धि तथा मुक्ति प्राप्त करता है.
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/राम-नवमी-संस्कृत-मैसेजेस-1.jpg)
2- लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत्।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः॥
भावार्थ: चंद्रमा का सौंदर्य जा सकता है, हिमालय बर्फ त्याग सकता है और सागर अपनी सीमा लांघ सकता है, पर मैं पिता से की गई प्रतिज्ञा कदापि नहीं तोड़ सकता.
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/राम-नवमी-संस्कृत-मैसेजेस-2.jpg)
3- आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः।
राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमम्॥
भावार्थ: अहिंसा, दया, वेदशास्त्रों का ज्ञान, सुशीलता, आत्मसंयम और शांत चित्त, ये छः गुण राघव (मर्यादा पुरुषोत्तम) को शोभा देते हैं.
4- विक्लबो वीर्यहीनो यस्य दैवमनुवर्तते ।
वीरास्सम्भावितात्मानो न दैवं पर्युपासते ॥
भावार्थ: जो कायर हैं वे केवल भाग्य पर निर्भर रहते हैं. स्वाभिमानी तथा शूरवीर भाग्य की परवाह नहीं करते.
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/राम-नवमी-संस्कृत-मैसेजेस-4.jpg)
5- अनिर्वेदम् च दाक्ष्यम् च मनसः च अपराजयम्।
कार्य सिद्धि कराणि आहुः तस्मात् एतत् ब्रवीमि अहम्॥
भावार्थ: मन की प्रफुल्लता, उत्साह और धैर्य कार्य की सिद्धि के साधन कहें जाते है. इसी से मैं तुम से यह कहता हूं
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/04/राम-नवमी-संस्कृत-मैसेजेस-5.jpg)
दरवर्षी रामनवमी हा सण सनातन धर्मात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान रामाचा जन्म झाला.