Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes: आदि गुरू शंकराचार्यांना हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. अनेक मान्यतेनुसार, श्री आदि शंकराचार्यांना भगवान शिवाचा अवतार देखील मानले जाते. त्यांचे जीवन मानवजातीसाठी प्रेरणास्थान आहे. श्री आदि शंकराचार्यांची जयंती शंकर जयंती म्हणून साजरी केली जाते. आदि गुरू शंकराचार्य यांची जयंती 12 मे रोजी साजरी होणार आहे. आदिगुरू शंकराचार्य यांचा जन्म आठव्या शतकात केरळमधील कलाडी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू आणि आईचे नाव आर्यंबा होते.

शिवगुरु हे धर्मग्रंथातील तज्ञ होते आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवले, जे नंतर आदिगुरू शंकराचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले. ते अगदी लहान वयातच संन्यासी झाले. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी देह सोडला. आदि शंकराचार्य यांनी सांगितलेले उपदेश आजही लोकांवर प्रभावी ठरत आहेत. आदि शंकराचार्य जयंती निमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

​अमृतं चैव मृत्युश्च द्वयं देहे प्रतिष्ठितम्। मोहादुत्पद्यते मृत्युः सत्येनोत्पद्यतेऽमृतम्॥

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

न बभूव पुरातनेषु तत्सदृशो नाद्यतनेषु दृश्यते। भविता किमनागतेषु वा न सुमेरोः सदृशो यथा गिरिः॥

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालवम्। नमामि भगवत्पादं शकुरं लोकशङ्करम्॥
Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

अहम् निर्विकल्पो निराकार रूपो, विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्.

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

विद्यां यस्यैति श्रितः स निवृत्तिं नैव किंचिदपि चापरोऽस्ति.

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

जगदेकं सर्वमिदं प्रसूयते, जगदेकं सर्वमिदं प्रलीयते.

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

विद्यान्ते वाक्यानि गुणानि तत्वानि, विद्या धनं सर्व धन प्रधानी.

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

श्रद्धावान्ल्लभते ज्ञानं तत्परः सन्न्यासिनां लभते निष्ठा ज्ञानं.

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

उदये सविता रक्तो रक्तःश्चास्तमये तथा। सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता||

Adi Shankaracharya Jayanti 2024 Quotes (PC - File Image)

श्री आदि शंकराचार्यांनी प्राचीन भारतीय उपनिषदांच्या तत्त्वांचे आणि हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले. याशिवाय त्यांनी अद्वैत वेदांताचे तत्त्व प्राधान्याने प्रस्थापित केले. धर्माच्या नावाखाली पसरवले जाणारे विविध प्रकारचे गैरसमज दूर करण्याचे काम त्यांनी केले. शतकानुशतके पंडितांकडून धर्मग्रंथांच्या नावाखाली लोकांना जे चुकीचे शिक्षण दिले जात होते त्याऐवजी योग्य शिक्षण देण्याचे काम आदि शंकराचार्यांनी केले.