हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi पोहचले केदारनाथ च्या दर्शनाला (Watch Video)

हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi आज केदारनाथ च्या दर्शनाला पोहचले आहे.

हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान  करून PM Narendra Modi पोहचले केदारनाथ च्या दर्शनाला  (Watch Video)

हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा 'चोल-डोरा' परिधान करून PM Narendra Modi आज केदारनाथ च्या दर्शनाला पोहचले आहे. ही त्यांची केदारनाथला सहावी भेट आहे. Chamba येथील महिलांनी  त्यांना ही वस्त्र भेटीच्या स्वरूपात दिली होती.

'चोल-डोरा' मध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी

(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 09:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).