Close
Advertisement
  सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
ताज्या बातम्या
55 minutes ago

World Bank- 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वाढिचा दर हा जागतिक स्तरावर 6.3% इतका राहण्याची शक्यता- वर्ल्ड बँक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 03, 2023 06:06 PM IST
A+
A-

सन 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वाढिचा दर हा जागतिक स्तरावर 6.3% इतका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवली आहे. भारत या काळात सेवा क्षेत्रात 7.4% इतक्या विशेष वाढीसह भक्कम राहील तसेच गुंतवणूकीतही वाढ होऊन ती 8.9% इतकी राहील अशी शक्यताही बँकेने वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS