कोरोना रुग्णांचा आकड्यांमध्ये आता हळूहळू वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.