Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Salman Khan: छोट्या भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण, आज आहे बॉलिवूडचा सुलतान

मनोरंजन Nitin Kurhe | Dec 27, 2021 07:09 PM IST
A+
A-

सलमान खानाने इ.स. १९८८ साली "बीवी हो तो ऐसी" या हिंदी चित्रपटातील छोट्या भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. "मैने प्यार किया" या हिंदी चित्रपटाने सलमानला खरी ओळख मिळाली व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळाला.

RELATED VIDEOS