Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
12 minutes ago

Parkinson's Disease:कोरोना संसर्गामुळे वाढू शकतो पार्किन्सन आजाराचा धोका; संशोधनात करण्यात आला दावा

राष्ट्रीय Nitin Kurhe | May 23, 2022 06:51 PM IST
A+
A-

संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनासाठी जबाबदार असलेला SARS-CoV-2 विषाणू पार्किन्सन्सच्या आजाराच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतो. पार्किन्सन्स हा न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे.पार्किन्सन्समध्ये व्यक्तीचे शरीर थरथर कापू लागते आणि तो नीट चालू शकत नाही.

RELATED VIDEOS