यंदा ही नवरात्र 7 ऑक्टोबर 2020 दिवशी घटस्थापना करून केली जाणार आहे. जाणून घेऊयात नवरात्री च्या या 9 दिवसात कोणत्या देवींची पूजा केली जाते.