Nashik: नाशिकमध्ये एक हंडा पाण्यासाठी वणवण, पाण्यासाठी महिला उतरल्या विहिरीत, व्हिडीओ व्हायरल
नाशिकमधील अनेक गावं जलसंकटाचा सामना करत आहेत. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ