Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

नासाच्या रॉकेट Artemis-1 च्या इंजिन 3 मध्ये बिघाड, लॉन्चिंग लांबणीवर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 30, 2022 01:39 PM IST
A+
A-

नासाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट Artemis -1 काल लॉन्च केले जाणार होते. मात्र काही कारणास्तव लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली आहे. Artemis -1 रॉकेटच्या इंजिन क्रमांक तीनमध्ये बिघाड झाल्यामुळे लॉन्चिंग थांबण्यात आली होती.

RELATED VIDEOS