मध्य रेल्वे कडून मुंबई मध्ये कळवा आणि मुंब्रा स्थानकामध्ये 10 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. जाणून घ्या या मेगा ब्लॉक बद्द्ल अधिक सविस्तर.