Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Maldives Tourism: मालदीव पर्यटनाला मोठा फटका, पर्यटनात भारताचा वाटा घसरून 5 व्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 30, 2024 06:02 PM IST
A+
A-

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध खराब झाले असुन याचा फटका आता मालदिवला बसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. दोन्ही देशात वाढलेल्या तणावाचा फटका मालदीवच्या पर्यटन विभागाला बसल्याचे पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS