sports

⚡महिला टी-20 विश्वचषकाचा बिगुल वाजला; 12 संघांमध्ये रंगणार थरार

By Abdul Kadir

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा प्रथमच 12 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. 12 जून रोजी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल, तर 14 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

...

Read Full Story