Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, पाहा त्यांचा राजकीय प्रवास

Videos टीम लेटेस्टली | Jul 01, 2022 11:53 AM IST
A+
A-

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी संध्याकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचे आभार मानले."ही त्यांची उदारता आहे. भाजपकडे जास्त आमदार होते, तरीही त्यांनी मला मुख्यमंत्री केले. असे कोण करत?" असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दुपारच्या सुमारास राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

RELATED VIDEOS