झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या चंपाई सोरेन यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 मते पडली, तर विरोधात 29 मते पडली, जाणून घ्या अधिक माहिती