⚡आर्थिक आव्हाने आणि विकासाची झेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मांडणार 'व्हिजन २०४७' चा अर्थसंकल्प
By Abdul Kadir
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वाढती राजकोषीय तूट आणि आर्थिक आव्हाने असतानाही 'विकसित महाराष्ट्र २०४७' या संकल्पनेवर आधारित हा अर्थसंकल्प असेल.