गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली.