Close
Advertisement
 
गुरुवार, एप्रिल 03, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

UAE ने भारतीय गव्हाच्या आयातीवर 4 महिन्यांसाठी बंदी घातली? पाहा काय आहे सत्य

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 16, 2022 02:59 PM IST
A+
A-

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) भारतातून होणाऱ्या गव्हाच्या आयातीवर बंदी घातली आहे, अशी बातमी समोर आली होती.बातमी "बनावट आणि बोगस" आहे, असे सरकारची अधिकृत माध्यम शाखा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने 15 जून रोजी सांगितले. पीआयबी फॅक्ट चेक टीमच्या म्हणण्यानुसार, वास्तविक बातमी अशी आहे की, "संयुक्त अरब अमिराती (UAE) भारतातून येणारा गहू आणि गव्हाच्या पिठाची निर्यात स्थगित करेल आणि पुन्हा निर्यात करेल".

RELATED VIDEOS