Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 27, 2025
ताज्या बातम्या
23 minutes ago

Coronavirus Pandemicभारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 48 लाखांच्या पार; 24 तासात 92,071 नवे रुग्ण

Videos टीम लेटेस्टली | Sep 14, 2020 07:49 PM IST
A+
A-

केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, भारतात मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून 1136 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहोचली आहे.

RELATED VIDEOS