omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1421 नवे कोरोना रूग्ण  समोर आले आहेत. तर 149 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या  16,187 आहे.