शनिवार, ऑक्टोबर 03, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
वडोदरात सीएनजी भरताना कारचा सिलिंडर फुटला, स्फोटात दोन वाहनांचे नुकसान, मोठी दुर्घटना टळली | 'गणितात चांगले गुण मिळवून देतो'; राजकोटमध्ये 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप, शिक्षकाला अटक | Hingoli Earthquake: हिंगोलीत काही तासांत भूकंपाचे दोन धक्के, 4.5 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीती |

Constitution Day 2022: भारतीय 'संविधान दिवस' चा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 26, 2022 07:01 AM IST
A+
A-

29 ऑगस्ट 1947 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, अनेक बैठका व चर्चासत्रांतर्गत भारतीय संविधानाचा मसुदा आकार घेऊन लागला होता.संविधानचा अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel