कोर्टात या घराचे वर्णन करतांना  "अनेक दशलक्ष पौंड किमतीची विलक्षण मौल्यवान संपत्ती" असे करण्यात आले होते, असे PTIने सांगितले.डेप्युटी मास्टर मॅथ्यू मार्श यांनी उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागासाठी आपला निकाल दिला आहे.