पुरुषांच्या तुलनेत महिलांची लसीकरणाची संख्या वाढवी यासाठी  मुंबई महानगरपालिकेतर्फे आज (17 सप्टेंबर) केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण राबवले जात आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.