⚡महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक नाशिक शासकीय विश्रामगृह संपन्न
By टीम लेटेस्टली
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रमुख सभासद कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.