महाराष्ट्रात यंदा 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या गणेशोत्सवासाठी चाकरमनी मोठ्या संख्येने गावाला कोकणात जातात. कोकणात जाणार्यांची मोठी संख्या पाहता आता एसटी ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी सुमारे 5000 जादा बस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. npublic.msrtcors.com वर बसचं बुकिंग करता येणार आहे. 22 जुलै पासून त्यासाठीच्या ग्रुप बुकिंगला सुरूवात होत आहे.
गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, जादा बसची घोषणा
गणपतीसाठी कोकणात ...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार... pic.twitter.com/Hr7FTQJm2e
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) July 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)