Swami Govind Giri Maharaj does Ganesh Pooja on Anant Chaturdashi: श्री रामजन्मभूमीचे कोषाध्यक्ष, अयोध्या आचार्य परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी अनंत चतुर्दशीच्या शुभ प्रसंगी भगवान गणेशाची विशेष पूजा केली. आज 10 दिवस चाललेल्या गणेश उत्सवाची सांगता आहे. आज बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून पाण्यात त्याचे विसर्जन केले जाते. अनेक ठिकाणी सकाळपासून विसर्जन सोहळयाला सुरुवात झाली आहे. या विशेष प्रसंगी अयोध्यामधेही पूजा करण्यात आली, पूजेचा व्हिडीओ सध्या सोसलं मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे देखील वाचा: Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीला Messages, Quotes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा विशेष शुभेच्छा संदेश
अयोध्येत चतुर्दशीच्या शुभ प्रसंगी भगवान गणेशाची विशेष पूजा, येथे पाहा व्हिडीओ
Treasurer of Shree Ram Janmabhoomi, Ayodhya Acharya Param Pujya Swami Govind Giri Maharaj does Ganesh Pooja on Anant Chaturdashi!!#ganeshpooja#anantchaturdashi#swamigovindgirimaharaj#AnantaChaturdashi#visarjan#ganeshutsav2024#ganeshvisarjan#ganpativisarjan… pic.twitter.com/iF0oEuGrFF
— Pune Mirror (@ThePuneMirror) September 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)