Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
17 minutes ago

Beirut Blast : लेबनानची राजधानी बेरूतमध्ये झालेल्या स्फोटांत ७० जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 05, 2020 03:28 PM IST
A+
A-

मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत.पाहा व्हिडिओ.

RELATED VIDEOS