लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथील  आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे.