RCB vs KXIP, IPL 2019: रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा आजचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर
RCB vs KXIP, IPL 2019 (Photo Credits- File Image)

RCB vs KXIP Live Score: बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानात (M. Chinnaswamy Stadium) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) संघाचा सामना रंगणार आहे. तर गेल्या सामन्यामध्ये बेंगलोरच्या संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळवल्या गेल्येल्या सामन्यात बेंगलोरचा दणदणीत विजय झाला आहे. आजचा हा सामना तुम्हांला डिजिटल मीडीयात हॉट्स्टार ऑनलाईन (Hotstar Online) आणि स्टार स्पोर्ट्सच्या (Star Sports) वेब साईट वर लाईव्ह पाहण्याची सोय आहे.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा टीव्हीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब टॉस:

बेंगलोर संघात विराट कोहली शिवाय अब्राहम डिविलियर्स, पार्थिव पटेल आणि मोईन अली सारखे दमदार फलंदाज आहेत. यांच्याकडून आजच्या सामन्यात दमदार कामगिरी केली जाईल अशी अपेक्षा आहे. तर संघात डेल स्टेन गोलंदाजाने स्थान मिळवल्यावर त्याने उत्तम कामगिरी केली आहे.