भारतीय संघाचा युवा विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) चा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी रिद्धिमान साहा च्या ऐवजी वेलिंग्टनमधील सामन्यासाठी भारताच्या (India) प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. या निर्णयावर शुक्रवारी सकाळी हर्षा भोगले यांनी ट्वीटद्वारे टीका केली. पहिल्या दिवशी भारताची 122/5 अशी स्थिती असताना पंत फलंदाजीसाठी आला. तेव्हा त्याला टीकाकारांची बोलती बंद करण्याची आणि संघातत निवडीसाठी योग्य सिद्ध करण्यासाठी मोठ्या खेळीची गरज होती आणि प्रक्रियेत त्याला भारताचा डावही सावरायचा होता. पण दुर्दैवी रनआऊटमुळे त्याची मोठी खेळी करण्याचे स्वप्न भंगले. बेसिन रिझर्व्ह येथे सुरु असलेल्या सामन्यात पंत आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) फलंदाजीद्वारे प्रभावी कामगिरी करत असताना सर्वकाही भारतासाठी चांगले असल्याचे दिसत होते. पण, पंतच्या रनआऊट नंतर सामान्यच चित्रच बदलून गेलं. (IND vs NZ 1st Test Day 2: टीम इंडिया 165 धावांवर ऑलआऊट, Lunch पर्यंत न्यूझीलंडने केल्या 17 धावा)
दुसर्या दिवसाच्या चौथ्या ओव्हरमध्ये रहाणेने वर्तुळाच्या आत एजाज पटेलकडे चेंडू टाकला आणि एक धाव घेण्यासाठी पल्ला. पटेल चेंडूकडे मंद गतीने पळाला त्यामुळे एक धाव घेण्यासाठी वेळ होती. रहाणे धावत राहिले, परंतु पंतने दुसर्या टोकाला संकोच करत होता. अखेरीस, संधी नसताना पंतने स्ट्राइकरच्या शेवटी धाव घेतली. या गोंधळात ऐजाजने केलेल्या थ्रोमुळे पंत धावबाद झाला. पटेलने केलेला थ्रो अचूक नसला तरीही त्याने स्टंप्सची बेल उडवली आणि पंतला धावबाद केले. सोशल मीडिया यूजर्सचे हे लक्षात येताच त्यांनी रहाणेवर टीका करण्यास सुरुवात केली. पाहा काय म्हणाले नेटकरी:
<iframe src='https://t.co/Ya1G7vjZ5C' frameborder='0' scrolling='no' allowfullscreen width='640' height='402'></iframe>
— Rohit Sharma Fan Club (@DeepPhuyal) February 22, 2020
पंत होणे कठीण आहे
- Had to sit in the bench for 1 month without a single game.
- Plays first match after a month in a green pitch. Starts really well.
- Only to sacrifice his wicket for Rahane in run out
Its tough being Rishabh Pant at the moment. Really tough. 😪#NZvIND @BCCI #RishabhPant pic.twitter.com/skm2tXjtNk
— Shivam 🇮🇳 (@itsShivam18) February 21, 2020
पंतचे दुर्दैव
Unfortunate for Pant.
He is run out because of Ajinkya Rahane.
He was playing well.
— Ayush Gautam (@aslikanpuriya) February 21, 2020
अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीत पहिल्यांदा
So looks like Pant’s run out is the first time Ajinkya Rahane has involved in a run out dismissal in his Test career of 63 Test matches! @MazherArshad #NZvInd https://t.co/qgHarxWLvH
— Bharath Seervi (@SeerviBharath) February 21, 2020
आपली वेळ येईल
Rahane runs out rishabh pant #NZvIND pic.twitter.com/wf2CpgHMHy
— Mogambo ✪ ❄️ (@UberHandle) February 21, 2020
कठीण नशीब!
#RishabhPant tappa yevadaina oka 6 vesara caliber kavalsinantha undi
Bad luck antha kante ekkuve so runout 🥺 pic.twitter.com/0ix1nL3fy7
— Rebel (@darlingfann) February 21, 2020
अखेर किवी टीमने पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 165 धावांवर गुंडाळला. टीम साऊथीने चार विकेट्स घेतल्या. यापूर्वी आणि पंत बाद झाल्यावर रहाणेचे अर्धशतकही हुकले. साऊथीच्या गोलंदाजीवर चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगने त्याचा झेल घेतला. 138 चेंडूत 5 चौकारांसह अजिंक्य 46 धावा करून माघारी परतला.