दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर आज वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडियाची आज लढत ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. लंडनच्या (London) ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या रोमांचक सामन्याला सुरूवात झाली आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) शतकी खेळीमुळे भारतीय संघ मजबुत स्थितीमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने 253 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय संघाने 50 ओव्हर्समध्ये 252 धावा करत 5 विकेट्स गमावल्या आहेत. रोहित शर्मा याने मोडला सचिन तेंडुलकर याचा 'हा' विक्रम
Rohit 57 (70)
Dhawan 117 (109)
Kohli 82 (77)
Pandya 48 (27)
Dhoni 27 (14)
🔥 from #TeamIndia to post 352/5. Australia will need a record World Cup chase to win this! #INDvAUS SCORECARD 👇 https://t.co/tdWyb7lIw6 pic.twitter.com/TCV7b02PBc
— ICC (@ICC) June 9, 2019
भारतीय फलंदांजांमध्ये रोहित शर्मा 57, विराट कोहली 82 धावांवर आऊट झाला आहे तर शिखर धवनने 117 धावांची खेळी केली आहे.विश्वचषक सामन्यांमधील शिखरचं हे तिसरं शतक आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कर्जबुडव्या 'विजय मल्ल्या'ची उपस्थिती
भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अंतिम सामन्याचा प्रबळ दावेदारांपैकी एक असणार्या ऑस्ट्रेलिया संघाला रोखणं हे भारतीय गोलंदाजांसमोरिल आव्हान असेल.