Team India’s 2025 Schedule: टीम इंडिया (Team India) सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी (Border-Gavaskar Trophy 2024-25) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला (Melbourne Cricket Ground) जाणार आहे. हा सामना 30 डिसेंबरला संपणार आहे. या सामन्याने टीम इंडियासाठी 2024 वर्ष संपणार आहे. यानंतर टीम इंडिया नवीन वर्षाच्या निमित्ताने 3 जानेवारीपासून कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
नवीन वर्षाच इंग्लंडचा संघात भारत दोऱ्यावर
इंग्लंडचा संघ जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ यजमान भारताविरुद्ध 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होईल जी हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळली जाईल. जाणून घेऊया टीम इंडियाचे यंदाचे वेळापत्रक
इंग्लंडचा भारत दौरा (22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी, 5 टी-20 आणि 3 वनडे)
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-20 सामना: 22 जानेवारी 2025, कोलकाता (ईडन गार्डन्स)
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा टी-20 सामना: 25 जानेवारी 2025, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-20 सामना: 28 जानेवारी 2025, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-20 सामना: 31 जानेवारी 2025, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-20 सामना: 02 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला एकदिवसीय सामना: 06 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा वनडे सामना: 09 फेब्रुवारी 2025, कटक (बाराबती स्टेडियम)
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे सामना: 12 जानेवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 19 फेब्रुवारी - 9 मार्च 2025 (पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणे)
आयपीएल 2025
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025: 14 मार्च - 25 मे 2025
भारताचा इंग्लंड दौरा (5 कसोटी सामने)
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला कसोटी सामना: 20-24 जून 2025, हेडिंग्ले, लीड्स
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा कसोटी सामना: 2-6 जुलै 2025, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा कसोटी सामना: 10-14 जुलै 2025, लॉर्ड्स, लंडन
भारत विरुद्ध इंग्लंड, चौथी कसोटी सामना: 23-27 जुलै 2025, मँचेस्टर
भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा कसोटी सामना: 31-04 ऑगस्ट 2025, केनिंग्टन ओव्हल, लंडन
आशिया कप 2025
टी-20 आशिया कप 2025: भारत, ऑक्टोबर 2025