Chandrayaan 3 चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून चांद्रयान 3 चं उड्डाण होणार आहे. इस्त्रोचं हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दुपारी 2.35 वाजता हे उड्डाण होणार आहे. दरम्यान याद्वारा चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्याचा इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा प्रयत्न  असणार आहे. नक्की वाचा: Chandrayaan 3 Launch Today Live Streaming: चंद्रयान 3 च्या उड्डाणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण! (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)