अमेरिकेतील फ्लोरिडा येथील च्या केनेडी स्पेस सेंटर येथून Axiom 4 Mission चे उड्डाण झाले. भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत. Falcon 9 rocket वरून नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून  International Space Station (ISS) ला  जात आहे. या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या कमांडर पेगी व्हिटसन करत आहेत, तर भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मिशन पायलट आहेत आणि हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि पोलंडचे Slawosz Uznanski-Wisniewski हे मिशन तज्ञ आहेत. नक्की वाचा: NASA च्या Private Axiom Mission 4 चं नेतृत्त्व करणार Wing Commander Shubhanshu Shukla .

Axiom 4 Mission चे उड्डाण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)